Menu

बिनभिंतींची उघडी शाळा

बिनभिंतींची उघडी शाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गार्डीयन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगच्या एक वर्षाच्या डिप्लोमा इन माउंटनियरिंग कोर्सचे आम्ही ४१ विद्यार्थी उत्तरकाशी मधील भंडारी हॉटेल जवळ बसची वाट पाहत थांबलो होतो. निमित्त होते गढवाल हिमालयातील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (NIM) च्या बेसिक माउंटनियरिंग कोर्सचे . यापुढे निम (NIM) म्हणजे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग